‘Beauty in black’ तेजस्विनी पंडितचा हा अंदाज तुम्हाला मोहवेल

By  
on  

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतच्या फोटोंची सोशल मिडीयावर नेहमीच चर्चा असते. विविध फोटोशूटमधून ही गुलाबाची कळी नेहमीच रसिक प्रेक्षकांची मनं जिंकते.

 

 

नवनवीन फोटोशूट ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करते.  आताही तेजस्विनीचा हटके लूक समोर आला आहे. डीप नेक ब्लाऊज आणि फ्लोरल स्कर्ट यासोबत हिल्स तिने पेअर अप केले आहेत. 

यासोबत फ्रिंजेस हेअरस्टाईल तिच्या लूकला चार चांद लावताना दिसत आहे.

Recommended

Loading...
Share