Photos : ऑरेंज ड्रेसमध्ये दिसला प्राजक्ताचा दिलखेचक अंदाज

By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत.


 अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.

प्राजक्ता लवकरच सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरीसोबत लकडाऊन या सिनेमात झळकतेय. 

या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी प्राजक्ता नुकतीच स्टार प्रवाहच्या छोटे उस्तादच्या मंचावर आली होती. 

या शोसाठी खास अंदाजात प्राजक्ता पाहायला मिळाली. 

ऑरेंज वेस्टर्न आऊटफिटमध्ये प्राजक्ताच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

प्राजक्ता ह्या लुकमध्ये खुपच स्टनिंग दिसतेय.

 चाहत्यांनी प्राजक्ताच्या या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

 

Recommended

Loading...
Share