By  
on  

शिवानी रांगोळेचे हे स्टायलिश लूक एकदा पाहाच

अभिनेत्री शिवानी रांगोळे सोशल मिडियावर अ‍ॅटीव्ह असते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A free bird! . @rt_studioz . . . #moodphotography #dancedancedance #indianactress #marathiactress #shivanirangole

A post shared by Shivani Rangole (@rangshivani) on

 

शिवानी अनेकदा तिचे खास फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.

 

 

 

अभिनेत्री शिवानी रांगोळे अलीकडेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेत रमाबाईची व्यक्तिरेखा साकारताना दिसली होती.

 

 

याशिवाय ती झी युवावरील ‘बन मस्का’ या मालिकेतही दिसली होती.

 

 

अलीकडेच ती ‘इडियट बॉक्स’ वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive