आर्जवी नजरेत नेहा पेंडसे म्हणते ‘युंही पहलूमे बैठे रहो....’ पाहा व्हिडियो

By  
on  

भारतीय स्त्री साडीइतकी सुरेख कोणत्याही आउटफिटमध्ये दिसत नाही. मराठी अभिनेत्रीही अशी संधी सोडताना दिसत नाहीत. अनेकदा त्या साडीतील सुरेख फोटो शेअर करत असतात. नेहा पेंडसेने साडीतील सुरेख फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत

 

नेहा सोशल मिडीयावर तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. पण तिच्या साडी लूकमधील फोटोंना खास प्रसिद्धी मिळताना दिसत आहे.  नेहा आगामी ‘जून’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन दिसणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Aap ka eitbaar kaun kare, Roz ka intezaar kaun kare. Clicked @tejasnerurkarr Wearing @raw_mango

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share