By  
on  

पाहा Video : अभिनेत्री सोनाली खरेच्या मुलीचा लघुपटातून डेब्यू, सिनेमाच्या टीमसोबत गप्पा

अभिनेत्री-दिग्दर्शक सई देवधरने दिग्दर्शित केलेली शॉर्ट फिल्म 'ब्लड रिलेशन' नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अभिनेत्री सोनाली खरे आणि अभिनेता बिजय आनंद यांची मुलगी सनायाने अभिनयात पदार्पण केलं आहे. लॉकडाउनमध्ये घरात एकटे पडलेल्या बहीण भावाची कहाणी या लघुपटात आहे.

याच शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने पिपींगमून मराठीशी गप्पा मारताना सनायाने आई सोनाली आणि वडिल बिजय आनंद यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. शिवाय सोनाली देखील तिच्या मुलीच्या डेब्यूसाठी आनंदी असल्याचं तिने सांगितलं. मुलगी सनायाला या क्षेत्रात आवड आहे हे सोनालीला जाणवलं असल्याचही ती यावेळी म्हटली.

 

Recommended

PeepingMoon Exclusive