By  
on  

पाहा Video : "सिनेमातून प्रेक्षकांना आनंद किती देऊ हे महत्त्वाचं", पावनखिंड सिनेमाविषयी सांगतोय चिन्मय मांडलेकर

प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या जंगजौहर या सिनेमाविषयी चर्चा होती. मागील वर्षी त्याचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र आता या सिनेमाचं नावं हे जंगजौहर नसून ते पावनखिंड असं ठेवण्यात आलय. 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' या सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर याही सिनेमात शिवरायांची भूमिका साकारणार आहे. याविषयी पिपींगमून मराठीने चिन्मयसोबत संवाद साधला. 

या सिनेमासाठी प्रत्येक कलाकाराने प्रचंड मेहनत घेतली आहे. मात्र या सिनेमातून प्रेक्षकांना किती आनंद देऊ हे महत्त्वाचं असल्याचं यावेळी चिन्मयने सांगीतलं.

Recommended

PeepingMoon Exclusive