By  
on  

पाहा Video : यासाठी 'जंगजौहर'चं नाव ठेवण्यात आलं 'पावनखिंड', दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरसोबत बातचीत

जंगजौहर या सिनेमाचं शिर्षक आता पावनखिंड असं ठेवण्यात आलं आहे. नुकताच या नामकरणाचा सोहळा पार पडला यावेळी. पावनखिंड नाव असलेलं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. यावेळी या सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याशी हे शिर्षक बदलण्याचं कारण जाणून घेतलं. यावेळी त्यांनी पिपींगमून मराठीसोबत संवाद साधला.

दिग्पाल म्हणतात की, "सुरुवातीपासूनच पावनखिंड हे नाव ठेवण्याचा विचार होता. आधी हे नाव उपलब्ध नव्हतं, मग नंतर लक्षात आलं की हे नाव उपलब्ध आहे. त्यानंतर सर्व तांत्रिक गोष्टी सांभाळून या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला."

Recommended

PeepingMoon Exclusive