Mothers Day Video : अभिनेत्री सोनाली खरे आणि मुलगी सनाया यांचा असतो मनमोकळा संवाद

By  
on  

मदर्स डेच्या निमित्ताने अभिनेत्री सोनाली खरे आणि मुलगी सनायाने पिपींगमून मराठीसोबत संवाद साधला आहे. या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दोघींनी त्यांच्या नात्याविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी शेयर केल्या आहेत. सोनालीने आपल्या आईकडून वेळेचं महत्त्व आणि मनमोकळा संवाद या गोष्टी शिकल्या आणि त्याच गोष्टी आता मुलगी सनायासोबतही ती करते. सनायासोबत तिने मैत्रीपूर्ण नातं ठेवलय. जेणेकरून सोनालीची मुलगी सनाया तिच्यासोबत मनमोकळा संवाद साधू शकेल. सध्याच्या बदल्यात जगात हा आई आणि मुलांमध्ये हा संवाद असणं महत्त्वाचं असल्याचं सोनाली या मुलाखतीत सांगतेय.

Recommended

Loading...
Share