By  
on  

अक्षय कुमार आणि स्वानंद किरकिरे यांच्यासोबतच्या खास गप्पा पाहा, फक्त पिपींगमून मराठीवर

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि गीतकार-गायक व अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी क्लॅपींग हॅण्ड्स प्रायव्हेट लिमिटेडची पिपिंगमून मराठी ही वेबसाईट लॉन्च केली आहे.अक्षय कुमारची प्रस्तुती आणि स्वानंद किरकिरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘चुंबक’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या प्रोमोशनमधून थोडासा ब्रेक घेत दोघांनी पिपींगमून मराठीच्या अंधेरी येथील कार्यालयाला भेट दिली.

बटाटा वडा, पोहे, मिसळ पाव, पियुष अशा साग्रसंगीत मराठमोळ्या नाश्त्याच्या साथीने व मनोसोक्त गप्पांचा फड रंगवत अक्षय आणि स्वानंद यांनी पिपींगमून मराठी साईट लॉन्च केली व संपूर्ण टिमला शुभेच्छा दिल्या. 27 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणा-या 'चुंबक' सिनेमानिमित्त अक्षय कुमार आणि स्वानंद किरकिरे यांच्यासोबतच्या खास गप्पा पाहा, फक्त पिपींगमून मराठीवर

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive