पाहा Video : 'बायको अशी हव्वी' मालिकेत जान्हवी सातारकर साकारणाऱ्या अभिनेत्री गौरी देशपांडेचं खऱ्या आयुष्यात आहे हे प्रोफेशन

By  
on  

बायको अशी हव्वी या मालिकेतून एक वेगळा विषय मांडण्यात आलाय. अभिनेत्री गौरी देशपांडे या मालिकेत जान्हवी सातारकर ही व्यक्तिरेखा साकारतेय. लहानपणापासूनच वकृत्व, निवेदन आणि स्टेजवर वावरण्याची आवड असलेल्या गौरी देशपांडेचा या मालिकेतून टेलिव्हिजन डेब्यू झालाय. मात्र खऱ्या आयुष्यात गौरी ही ऑडियोलॉजिस्ट. म्हणूनच या प्रोफेशनचा उपयोग तिला अभिनय क्षेत्रातही होतोय. नुकत्याच पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत गौरीने तिच्या भूमिकेविषयी सांगीतलय. याशिवाय ऑडियोलॉजिस्ट असण्याचा उपयोग अभिनय क्षेत्रात तिला आणि इतरांनाही कसा होतो याविषयी ती सांगतेय. 

 

Recommended

Loading...
Share