पाहा Video : असं आहे बिग बॉस मराठी 3 चं सुंदर घर, सजवलीय प्रत्येक खोली

By  
on  

बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन नुकतच सुरु झालय. स्पर्धकांसोबत बिग बॉस मराठीचं घरही लक्षवेधी ठरतय. प्रत्येक सिझनमध्ये या घराला विविध पद्धतिने सजवण्यात येतं. यंदाही मराठीपण जपून हे घर डेकोरेट करण्यात आलय. बिग बॉस मराठी 3 नुकतच सुरु झालं असलं तरी याआधी पिपींगमून मराठीने या घरात जाऊन यंदाचं घर कसय हे जाणून घेतलं होतं. 

गार्डनपासून ते लिव्हींग रुम, किचन, बेडरुम अशी प्रत्येक खोली सुंदर सजवण्यात आलीय. संपूर्ण घरात मराठी संस्कृतीचं दर्शन घडतं. नथ, पैठणीचा वापरही ठिकठिकाणी जाणवतो. कला दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी हे घर यंदा आणखी बारकावे लक्षात घेऊन सजवलय. यासह घरात जीम, कारागृह, वॅन डायनिंग, कन्फेशन रुम वेगळ्या पद्धतिने सजवण्यात आल्यात

Recommended

Loading...
Share