By  
on  

पाहा Video : 'वैदेही' मालिकेतील कलाकारांनी साजरी केली दिवाळी, खास गप्पा

दिवाळीच्या निमित्ताने मालिकांमध्ये दिवाळी विशेष भाग पाहायला मिळत आहेत. यातच सोनी मराठी वाहिनीचा दिवाळी विशेष भाग नुकताच रंगला. यावेळी या वाहिनीवरील मालिका कलाकारांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. कलाकारांचे विविध परफॉर्मन्सही झाले.

वैदेही मालिकेतील कलाकारही यावेळी उपस्थित होते. अभिनेत्री सायली देवधर, पल्लवी पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे या कलाकारांसोबत पिपींगमून मराठीने संवाद साधलाय. यंदाचं त्यांच्या दिवाळी सणाचं स्वरुप त्यांनी सांगितलं. अभिनेत्री पल्लवी पाटील म्हणते की, "दिवाळीत आपले प्लॅन्स असतात. एखादी संध्याकाळ मित्र-मैत्रिणींसोबत घालवतो. पण यावर्षी दिवाळी आई-वडिलांसोबत घालवुयात"

Recommended

PeepingMoon Exclusive