By  
on  

पाहा Video : बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यावर सोनाली पाटीलने सांगितल्या या गोष्टी

बिग बॉस मराठी सिझन 3 चा फिनाले सोहळा लवकरच पार पडणार आहे. यातच काही दिवसांपूर्वी स्पर्धक सोनाली पाटील बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडलीय. घराबाहेर आल्यावर सोनालीने अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण दिलय. पिपींगमून मराठीने नुकतीच सोनालीसोबत बातचीत केलीय. यावेळी सोनालीने तिचा प्रवास, विशालसोबतचा वाद, मिनलसोबतची मैत्री या सगळ्या गोष्टींवर स्पष्टीकरण दिलय. 

विशालसोबतच्या वादात मैत्रीचा आदर करत असल्याने तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याचं सोनाली यावेळी म्हटलीय.

Recommended

PeepingMoon Exclusive