पाहा Video : सिद्धार्थ जाधवचं नवं गाणं पाहुन रणवीर सिंहने दिली ही प्रतिक्रिया, खास मुलाखत

By  
on  

झोंबीवली या चित्रपटाची चर्चा मागली वर्षापासून सुरु आहे. मागील वर्षी या चित्रपटातील अंगात आलया हे गाणं प्रदर्शित झालं आणि मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरलय. या गाण्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव झोंबीच्या रुपात झळकतोय. अभिनेता अमेय वाघ, ललीत प्रभाकर, वैदेही परशुरामी झळकत असलेल्या या चित्रपटातील या गाण्यात सिद्धार्थची हटके एन्ट्री पाहायला मिळतेय. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाल्याच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने सिद्धार्थ जाधवसोबत खास बातचीत केलीय. यावेळी सिद्धार्थने त्याचा अनुभव शेयर केला. 

शिवाय रणवीर सिंहला देखील हे गाणं आवडलं असल्याचं सिद्धार्थने यावेळी सांगितलय.

Recommended

Loading...
Share