पाहा Video : बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकमसोबत खास बातचीत

By  
on  

विशाल निकम हा बिग बॉस मराठी सिझन 3 चा विजेता ठरलाय. सुरुवातीपासूनच विशालला प्रेक्षकांचं प्रेम मिळत होतं. आणि अखेर विजेतेपदाची ट्रॉफी विशालच्या हाती आली. सोशल मिडीयावर तर विशालचा मोठा चाहतावर्ग तयार झालाय. त्याचा खेळ, वागणं, बोलणं हे प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आणि म्हणूनच भरघोस मतांनी विशालला विजयी केलं. 

याच निमित्ताने पिपींगमून मराठी विशालसोबत खास बातचीत केलीय. यावेळी विशालने त्याच्या बिग बॉस मराठीतील प्रवासाविषयी सांगितलय.

Recommended

Loading...
Share