PeepingMoon Exclusive : मानसी नाईकची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांती, म्हणते "महाराष्टीयन आणि हरियाणवी या दोन्ही पद्धतीने पुढे वाटचाल"

By  
on  

मकर संक्रातीच्या निमित्ताने अनेक नवविवाहीत जोडपी त्यांची पहिली संक्रांत एकत्र साजरी करत आहेत. त्यापैकीच एक म्हणने अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा ही जोडी. मागील वर्षी 2021 मध्ये दोघांनी लगीनगाठ  बांधली होती. त्यानंतरची यावर्षातील दोघांची पहिली संक्रांत ते साजरी करत आहेत.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने मानसी आणि प्रदीप या दोघांनी पिपींगमून मराठीसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. यावेळी महाराष्ट्रीयनसोबत हरियाणवी या दोन्ही संस्कृती आणि पद्धती मानसी कशी आत्मसाद करतेय आणि त्याला पकडून पुढे वाटचाल करतेय याविषयी तिने सांगितलय. 

Recommended

Loading...
Share