By  
on  

पाहा Video : असं जुळलं विराजस आणि शिवानीचं प्रेम, खास मुलाखत

अभिनेता, दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांच्या नात्याविषयी खुलासा त्यांनी नुकताच केलाय. आधीपासूनच ही जोडी सोशल मिडीयावर चर्चेत असताना विराजसने प्रपोज केल्यानंतरचे फोटो दोघांनी सोशल मिडीयावर शेयर केले आणि ही जोडी पुन्हा लक्षवेधी ठरली. नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दोघांनी हा खास दिवस एकत्र साजरा केलाय. यावेळी पिपींगमून मराठीने विराजस आणि शिवानीसोबत खास गप्पा मारल्या आहेत.

यावेळी दोघांनी त्यांच्या नात्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. दोघांची पहिली भेट, दोघांच्या आवडी निवडी याविषयी देखील त्यांनी सांगितलय.

Recommended

PeepingMoon Exclusive