By  
on  

पाहा Video : मीरा - आदिराजच्या आयुष्यात होत आहेत भांडणं, हे आहे कारण...

'अजूनही बरसात आहे' या मालिकेत मीरा - आदिराजच्या आयुष्यात लग्नानंतर काय काय घडामोडी होत आहेत हे पाहायला मिळतय. यात दोघंही सध्या कसे भांडण करत आहेत हे मालिकेत दाखवण्यात येतय. या सगळ्यात मीरा - आदिराजचं नातं कसं बदलत जातय हे त्यांनी पिपींगमून मराठीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलय. यावेळ मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांच्यासोबत दिलखुलास गप्पा झाल्या. सोशल मिडीयावर दोघंही मोठ्या प्रमाणात कसे सक्रिय झाले हे देखील यावेळी त्यांनी सांगितलय.

Recommended

PeepingMoon Exclusive