By  
on  

पाहा Video : 'पावनखिंड'ची टीम सांगतेय चित्रपटाची तांत्रिक बाजू

पावनखिंडीचा शिवकालीन रक्तरंजीत इतिहास 'पावनखिंड' या चित्रपटात पाहायला मिळतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमसोबत पिपींगमून मराठीने संवाद साधलाय. यावेळी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी याविषयीच्या तांत्रिक बाजू कशापद्धतिने करण्यात आल्या यावर प्रकाश टाकलाय. 

या चित्रपटातील कलाकारांनी त्यांचा अनुभव शेयर करत हा चित्रपट त्यांच्यासाठी का आणि किती खास आहे हे सांगितलय.

Recommended

PeepingMoon Exclusive