By  
on  

पाहा Video : चित्रपटातील वैविध्यपूर्ण भूमिका, मेडिटेशन आणि ऐतिहासिक भूमिकांविषयी सांगतेय प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या वैविध्यपूर्ण काम करताना दिसतेय. विविध चित्रपट, कार्यक्रम, सूत्रसंचानल, लेखन अशापद्धतिच्या विविध कामातून ती समोर येतेय. सध्या पावनखिंड आणि लकडाऊन या चित्रपटातून प्राजक्ता हटके भूमिका साकारताना दिसतेय. एकीकडे ऐतिहासिक भूमिका तर दुसरीकडे बबली गर्ल अशी पात्र साकारतानाचा प्राजक्ताचा अनुभव पिपींगमून मराठीने जाणून घेतलाय. 

याशिवाय प्राजक्ता दररोज मेडिटेशन करत असल्याचं ती सांगतेय. शिवाय संयम नवीन आर्ट ऑफ लिव्हींगचा वर्कशॉप तिने नुकताच पूर्ण केलाय. याविषयीही तिने सविस्तर सांगितलय. 

Recommended

PeepingMoon Exclusive