By  
on  

पाहा Video : प्रत्येक चित्रपट हे त्याचं एक नशीब घेऊन येतो - अमृता खानविलकर

'पाँडिचेरी' हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. स्मार्टफोनवर चित्रीत केलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारतेय. छायाचित्रकार मानसीच्या भूमिकेत ती दिसतेय. या चित्रपटाच्या लाँचदरम्यान पिपींगमून मराठीने अमृतासोबत खास बातचीत केलीय. यावेळी दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करण्याचा अनुभव तिने शेयर केलाय.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive