पाहा Video : "आपल्या भूमिकेतून इतर महिलांना प्रेरणा मिळेल तर चांगलच", भाग्यश्री लिमयेसोबत महिला दिन विशेष मुलाखत

By  
on  

'बॉस माझी लाडाची' या मालिकेतून अभिनेत्री भाग्यश्री लिमये ही एक सशक्त स्त्री साकारतेय. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भाग्यश्रीसोबत पिपींगमून मराठीने खास बातचीत केलीय. यावेळी भाग्यश्री तिची आई कशी तिच्या आयुष्यातील प्रेरणास्थान असल्याचं सांगितलय. शिवाय विविध भूमिकांमधून इतर महिलांना प्रेरणा मिळत असल्याची भावनाही शेयर केली आहे. भाग्यश्रीला युरोप हे शहर फिरण्याची फार इच्छा असल्याचही तिने तिच्या आवडी निवडी विषयी सांगताना शेयर केलय.

Recommended

Loading...
Share