पाहा Video : "कुटुंबाच्या साथीने करियरमध्ये मिळालं यश", सुकन्या मोने यांच्यासोबत महिला दिन विशेष मुलाखत

By  
on  

'असे हे सुंदर आमचे घर' या नव्या मालिकेतून अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने या पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने त्यांच्यासोबत खास गप्पा मारल्या आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या करियरमधील बऱ्याच आठवणी शेयर केल्या. शिवाय त्यांच्या करियरमधील यशात त्यांना मिळणारी कुटुंबाची साथही मोलाची असल्याचं त्या सांगतात. अभिनय क्षेत्रातील कामावर असलेलं प्रेम आणि कुटुंबाची साथ याविषयी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.

 

Recommended

Loading...
Share