पाहा Video : प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर यांच्यासोबत खास मुलाखत

By  
on  

'सारखं काहितरी होतय' या नाटकातून अभिनेते प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर ही जोडी तब्बल 36 वर्षांनंतर रंगमंचावर पाहायला मिळतेय. या नाटकासाठी प्रशांत दामले यांनी आठ महिन्यापूर्वीच वर्षा यांना विचारणा केली होती. त्यांनी विचारताच होकार देत नाटकाचा योग आल्याचा आनंद वर्षा यांना झाला असल्याचं त्यांनी पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलय. 

Recommended

Loading...
Share