पाहा Video : "आघाडीची अभिनेत्री असतानाही मृण्मयीने ही भूमिका केली..." आदिनाथ कोठारे आणि मृण्मयी देशपांडेची खास मैत्री

By  
on  

'चंद्रमुखी' चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठार दौलत देशमानेची भूमिका साकारतोय. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही दौलत देशमानेची पत्नी दमयंती देशमानेच्या भूमिकेत दिसणार आहे. याच निमित्ताने पिपींगमून मराठीने आदिनाथ आणि मृण्मयीसोबत खास बातचीत केलीय. यावेळी दोघांनी त्यांच्या मैत्रीविषयी सांगितलं. आदिनाथ हा फार जवळचा मित्र असल्याचं मृण्मयी यावेळी म्हटली. तर आदिनाथनेही मृण्मयीच्या कामाचं कौतुक केलं. शिवाय आघाडीची अभिनेत्री असतानाही तिने या चित्रपटातील ही भूमिका साकारणं हे एक उत्तम कलाकाराचं लक्षण असल्याचं आदिनाथ म्हणाला. 

Recommended

Loading...
Share