'सैराट' फेम रिंकू राजगुरूसोबत नव्या सिनेमाच्या निमित्ताने गप्पा

By  
on  

'सैराट' या सिनेमानंतर रिंकू राजगुरू कागर आणि मेकअप या मराठी सिनेमांमध्ये झळकली. लवकरच रिंकूचा आणखी एक नवा सिनेमा येत आहे. 'आठवा रंग प्रेमाचा' असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाचं सध्या चित्रीकरण सुरु आहे. नुकतच या सिनेमाचं नवं गाणं चित्रीत करण्यात आलं असून या सिनेमात रिंकू सोबत तुषार कावळे आणि विशाल हे कलाकारही दिसतील. 

Recommended

Loading...
Share