By  
on  

'स्वीटी सातारकर' सिनेमाच्या कलाकारांसोबत गप्पा

 'स्वीटी सातारकर' या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता देशमुख मुख्य भूमिकेत झळकत आहे. अमृतासोबत या सिनेमात संग्राम समेळचीही महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमाचं प्रमोशन सुरुवातीपासूनच हटके पद्धतिने करण्यात आलं होतं. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला असून अमृताच्या भूमिकेचंही कौतुक होत आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive