By  
on  

‘मन फकीरा’ निमित्त रंगल्या सायली संजीव व सुव्रत जोशीसह खास गप्पा

लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचे दिग्दर्शन असलेला आणि आजच्या आघाडीच्या लोकप्रिय कलाकारांनी साकारलेला ‘मन फकीरा’ हा मराठी चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. .या सिनेमाच्या निमित्ताने सायली व सुव्रतसह पिपींगमूनमराठीच्या खास गप्पा रंगल्या. येत्या 6 मार्चला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive