By  
on  

'टिफीन BOX' या स्पेशल शोमध्ये सुबोध भावेला विचारले तिखट, खारट, गोड, आंबट प्रश्न

प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेने पिपींगमून मराठीच्या 'टिफीन BOX' या स्पेशल शोसाठी खास मुलाखत दिली. यावेळी सुबोध भावेने तिखट, खारट, गोड, आंबट प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. यावेळी विविध भूमिका, सिनेमे, चाहत्यांचं प्रेम आणि बऱ्याच गोष्टींवर सुबोध भावेने दिलखुलास गप्पा मारल्या. 

Recommended

PeepingMoon Exclusive