By  
on  

'सरसेनापती हंबीरराव'तील शरीरयष्टीसाठी प्रवीण तरडे यांना मित्राकडून ट्रेनिंग, पाहा EXCLUSIVE मुलाखत

प्रसिध्द अभिनेता- दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित 'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या लेखन दिग्दर्शन आणि पटकथा -संवाद अशी सर्वच धुरा त्यांनी  सांभाळलीय. इतकंच नाही तर या सिनेमात ते महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 

 'सरसेनापती हंबीरराव'  या सिनेमाच्या पाचगणी येथील चित्रीकरणादरम्यान त्यांनी पिपींगमून मराठीसह खास संवाद साधला. यावेळी भूमिकेसाठी फिटनेसचं ट्रेनिंग आपला मित्र मिस्टर इंडिया महेश हगवणे -पाटील यांच्याकडून घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive