By  
on  

'सरसेनापती हंबीरराव' सिनेमात गाश्मिर साकारणार ऐतिहासिक भूमिका , पाहा व्हिडिओ

अभिनेता गश्मिर महाजनी 'सरसेनापती हंबीरराव' या आगामी मराठी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात गश्मिर ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. गश्मिर या सिनेमात कोणत्या भूमिकेत असेल हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी या भूमिकेसाठी तो उत्सुक असल्याचं त्याने पिपिंगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive