Movie Review : कसा आहे 'मन फकीरा' हा मराठी सिनेमा ? पाहा रिव्ह्यू

By  
on  

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मन फकीरा' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मृण्मयीने सिनेमा दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या सिनेमात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंकित मोहन, अंजली पाटील, रेणुका दफ्तरदार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

Recommended

Loading...
Share