By  
on  

'वैजू नंबर १' मालिकेच्या सेटवर संजय जाधव यांनी साजरी केली धुळवड, पाहा व्हिडीओ

'वैजू नंबर १' या नव्या मालिकेच्या सेटवर नुकतच धुळवडीचं सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. यावेळी मालिकेचे निर्माते संजय जाधवही सेटवर पोहोचले आणि त्यांनी मालिकेच्या टीमसोबत धुळवडीचा आनंद लुटला आहे. यावेळी मालिकेतील कलाकार आणि संपूर्ण टीमने मिळून धुळवड साजरी केली. 

Recommended

PeepingMoon Exclusive