भूषण प्रधान आणि पल्लवी पाटीलची 'आपली लव्ह स्टोरी' आणि फुलवा खामकरची कोरिओग्राफी, पाहा व्हिडीओ :

By  
on  

आपली लव्ह स्टोरी हे नवं रोमँंटिक गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या रोमँटिक गाण्यात अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री पल्लवी पाटीलची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरने केलं आहे. शिवाय गायिका किर्ती किल्लेदार आणि गायक ऋषिकेश रानडेने हे गाणं गायलं आहे. नुकताच या गाण्याचा खास लाँच सोहळा पार पडला. यावेळी पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत या गाण्याच्या टीमने चित्रीकरणा दरम्यानच्या खास गोष्टी शेयर केल्या आहेत. 

Recommended

Loading...
Share