पाहा Video : अनीता दाते साकारणार वसंतराव देशपांडे यांच्या आई, शेयर केला अनुभव

By  
on  

अभिनेत्री अनीता दाते केळकर ही आगामी मराठी सिनेमा 'मी वसंतराव'मध्ये  हिंदुस्तानी संगीत शैलीतील प्रसिध्द गायक  डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे. बऱ्याच मालिका आणि सिनेमांमध्ये झळकलेली अनीता ही 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून राधीका या भूमिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Recommended

Loading...
Share