By  
on  

पाहा Video : ऋता दुरगुळेचा 'स्ट्रॉबेरी शेक'मध्ये काम करण्याचा अनुभव

'फुलपाखरु' या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री ऋता दुरगुळे एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून नुकतीच समोर आली आहे. 'स्ट्रॉबेरी शेक' असं या लघुपटाचं नाव असून या लघुपटात ऋता ही अभिनेता सुमीत राघवनसोबत झळकली आहे. सुमीत वडिलांच्या तर ऋता मुलीच्या भूमिकेत आहे. वडिल-मुलीचं नातं आणि त्यांच्यातली मैत्री यावर हे लघुपट भाष्य करतय. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत ऋताने या लघुपटात काम करण्याचा अनुभव शेयर केला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शक शोनील यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा यावेळी ऋताने बोलून दाखवली.

सध्या लॉकडाउनमध्ये ऋता देखील घरी आहे. या दरम्यान ती विविध गोष्टी करत आहे शिवाय कुटुंबासोबतही वेळ घालवत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive