पाहा Video : अभिनेता माधव देवचके घराकामात अशी करतोय मदत

By  
on  

मनोरंजन विश्वातील कलाकारही सध्या घरात राहण्याचं आवाहन करत आहेत. लॉकडाउनच्या काळात घरात बसलेले कलाकारही लोकांना विविध पद्धतीने आवाहन करत आहेत. अभिनेता माधव देवचकेने नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत सध्या तो घरात काय करतो हे सांगीतलं. माधव त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय आणि घरकामातही मदत करतोय. 

विविध सिनेमे, मालिकेत झळकलेला माधव बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातही स्पर्धक म्हणून सहभागी होता.

Recommended

Loading...
Share