पाहा Video : बिग बॉस मराठीचे एपिसोड पाहणं टाळतोय आरोह वेलणकर

By  
on  

अभिनेता आरोह वेलणकर हा लॉकडाउनमध्ये त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. शिवाय घरकामातही मदत करतोय. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत आरोह विविध गोष्टींवर बोलला. आरोह हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आला होता. नुकतच बिग बॉस मराठी सिझन 2 चं पुन्हा प्रक्षेपण सुरु आहे. मात्र आरोह हा शो बघणं टाळतोय. लॉकडाउनच्या काळात नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी बिग बॉस बघत नसल्याचं तो बोलला. 

आरोह हा सोशल मिडीयावर जास्त एक्टिव्ह नसतो. जर मनोरंजन विश्वात करियर केलं नसतं तर तो सोशल मिडीयावरही नसता असं यावेळी आरोह म्हटला. 

Recommended

Loading...
Share