पाहा Video : या इंडस्ट्रीत येण्याआधी हिनाला बनायचं होतं बिझनेस वुमन

By  
on  

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात हिना पांचाळने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. त्यानंतर हिंदी रिएलिटी शो 'मुझसे शादी करोगी' मध्येही हिना स्पर्धक म्हणून दिसली होती.  मात्र त्याआधी बॉलिवुड एक्ट्रेस मलायका अरोरा सारखी दिसणारी हिना एवढीच तिची ओळख होती. 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या मंचावर हिनाला पाहून स्वत: मलायकाही थक्क झाली होती. मात्र ही ओळख आता पुसून काढण्याचा प्रयत्न हिना करतेय. 

मराठी सिनेमातील काही गाण्यांमध्ये हिना आयटम नंबर करतानाही दिसली आहे. हिना ही एक उत्तम नृत्यांगना आहे आणि बिग बॉस मराठीच्या घरातही ते पाहायला मिळालं होतं. 

Recommended

Loading...
Share