अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लॉकडाउनमध्ये तिच्या आई-वडिलांसोबत वेळ घालवतेय. घरात बसून वाचन, कुकिंग, वेब सिरीज पाहणं या गोष्टीही ती करतेय. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत प्रार्थनाने तिच्या आगामी प्रोजेक्ट विषयीही सांगीतलं. पति अभिषेक जावकरने दिग्दर्शित केलेल्या एका हिंदी वेब सिरीजमध्ये प्रार्थना झळकणार असल्याचं बोलली.
'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून प्रार्थनाच्या करियरची सुरुवात झाली होती. आणि याच मालिकेतून अभिनयाच्या शिक्षण मिळालं असल्याचं प्रार्थना म्हटली.