By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 24 Aug, 2020

अभिनेत्री समिधा गुरुच्या घरी आल्या गौराई, पाहा फोटो

शनिवारी बाप्पा आल्यानंतर आज घरोघरी गौराईचं आगमन झालं. अनेकांनी माहेरवाशिण गौराईचं मनापासून आगत स्वागत केलं. अनेक सेलिब्रिटींच्या घरीही आज गौराई आल्या आहेत. अनेकांनी मुखवट्यांच्या गौराईचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री समिधा गुरुनेही तिच्या घरातील गौराईचे फोटो.....

Read more

By Ms Moon | Monday, 24 Aug, 2020

स्टायलिश मानसी नाईक पुढील वर्षी अडकणार लग्नाच्या बेडीत


अभिनेत्री मानसी नाईक सोशल मिडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती सोशल मिडियावर तिचे आणि बॉयफ्रेंड प्रदीप खरेराचे अनेक फोटोही शेअर करत असते. ही सुपर हॉट जोडी लग्नाच्या बेडीत कधी अडकणार याची वाट चाहतेही पाहात.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 24 Aug, 2020

मृणाल दुसानिसने शेअर केला तिच्या घरच्या बाप्पाचा फोटो

शनिवारी झालेल्या बाप्पाच्या आगमनामुळे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. अनेकांनी यावेळी इको फ्रेंडली बाप्पाला पसंती दिली आहे. तर अनेकांनी घरीच बाप्पा घडवला आहे. अभिनेत्री मृणाल दुसानिसचा बाप्पाही यावेळी खास आहे. 
मृणालचा बाप्पा यावर्षी घरीच घडवला आहे......

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 24 Aug, 2020

अभिनेता सौरभ गोखलेला येतीये ताशा वादनाची आठवण

गणपती बाप्पाचं आगमन यावेळी अत्यंत साधेपणाने झालं आहे. एरवी ढोल ताशाच्या गजरात आगमन होत असलेल्या बाप्पाचं आगमन अगदी शांतपणे झालं आहे. मराठी कलाकारही कलावंत ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून बाप्पाच्या चरणी आपली सेवा रुजू करत असतात. 

 

Read more

By Bollywood Reporter | Monday, 24 Aug, 2020

‘लाल सिंह चढ्ढा’चे मेकर्स करीना कपूर खानचं बेबी बंप असं लपवणार


अलीकडेच सैफने करीना दुस-यांदा आई होणार असल्याची बातमी शेअर केली. यानंतर या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. तैमूरच्या जन्मानंतर तीन वर्षांनी या जोडीने पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या प्रमाणेच या प्रेग्नन्सीमध्येही करीना काम करत.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 24 Aug, 2020

अंकिता लोखंडेच्या घरी झालं गौरीचं आगमन, पाहा व्हिडियो

गणपती बाप्पा घरी येऊन तीन दिवस झाले आहेत. आज बाप्पासोबत गौराईचं आगमनही झालं आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरीही गौरीचं आगमन झालं आहे. अंकिताने गौरीचे मुखवटे हातात घेऊन गौरींचा गृहप्रवेश केला. अंकितासोबत घरातील आणखी एक स्त्री.....

Read more

By Ms Moon | Sunday, 23 Aug, 2020

देवा भाईंनी आणलीये मोगरा, होणार का डॉलीबाईंचा संताप

डॉक्टर डॉन या मालिकेत देवा आणि डॉलीच्या प्रेम कहाणीला आता सुरुवात झाली असली तरी दोघांपैकी एकानेही आपलं प्रेम व्यक्त केलं नाही. डॉलीबाईंच्या मनात देवाविषयी असलेला सॉफ्ट कॉर्नर मात्र प्रेमाचं रुप घेत नाहीये. 
नेमकं हेच हेरून.....

Read more

By Ms Moon | Sunday, 23 Aug, 2020

‘बॉईज’ सिनेमातील या गाण्याने पार केला 50 मिलियन व्ह्युजचा टप्पा

किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या 'बॉईज' या आगामी सिनेमातील ‘लग्नाळू’ या गाण्याने नुकताच 50 मिलियन व्ह्युजचा टप्पा पार केला आहे. दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी ही बाब शेअर केली आहे. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक.....

Read more