By Ms Moon | Thursday, 20 Aug, 2020

कुशल बद्रिके म्हणतो, ' आभाळा सारख्या गप्पा भरून आल्याना की....'

सध्या वातावरण आल्हाददायी आहे. नुकताच पाऊस झाल्याने जमिनीवर हिरवा शालूच अंथरला आहे की काय असं वाटत आहे. अभिनेता कुशल बद्रिकेही या वातावरणाचा आनंद घेण्याची संधी सोडताना दिसत नाही. कुशलने पत्नी सुनैनासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे......

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 20 Aug, 2020

प्राजक्ता माळी म्हणते, 'आम्हाला पण हे जाम आवडलं बघा'

सेलिब्रिटींवर तयार होणारे मीम्स नवी गोष्ट नाही. अनेकदा या मीम्समधून या सेलिब्रिटींची खिल्ली उडवली जाते. तर कधी त्यांचं कौतुकही केलं जातं. अभिनेत्री प्राजक्ता माळीला मात्र तिच्यावर बनवलेले काही मीम्स बरेच आवडले आहेत. 'आम्हाला पण हे जाम.....

Read more

By Ms Moon | Thursday, 20 Aug, 2020

'आदिपुरुष'बाबत ओम राऊत म्हणतात, ' प्रभासच श्रीराम यांच्या भूमिकेसाठी सर्वार्थाने योग्य'

 ‘तानाजी:द अनसंग वॉरिअर’ फेम दिग्दर्शक ओम राऊत आता आदिपुरुष या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमात प्रभास श्रीरामाची व्यक्तिरेखा साकारताना दिसतो आहे. खुद्द ओम राऊत यांनीच ही बाब स्पष्ट केलं आहे. ओम म्हणतात, 'स्क्रिप्ट वाचल्यानंतर.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 20 Aug, 2020

शिल्पा शेट्टी आणि नील नितीन मुकेश यांच्या घरी झालं बाप्पाचं आगमन, पाहा फोटो

सध्या सगळ्यात मोठ्या उत्सवाला सुरु होण्यास अगदी काहीच वेळ शिल्लक राहीला आहे. सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहात आहे. गणपती बाप्पाला आपल्या घरी आणण्यासाठी प्रत्येकजण आतूर आहे. याचदरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि नील नितीन मुकेश यांनी गपपती.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 20 Aug, 2020

प्राथमिक चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर संजय दत्तला मिळणार डिस्चार्ज?

संजय दत्तला झालेल्या फुफ्फुसाच्या कॅन्सरने अनेकजण हळहळले आहेत. संजय इतक्यातच परदेशात उपचारासाठी जाणार नसल्याचं पत्नी मान्यताने स्पष्ट केलं आहे. संजयचे सध्या प्राथमिक चाचण्या केल्या जाणार आहेत. संजय लीलावती आणि कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलशी संपर्क ठेवून आहे. संजयने.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 20 Aug, 2020

प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करणा-या ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेने गाठला ५०० भागांचा टप्पा

रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेने ५०० भागांचा पल्ला गाठला आहे... मालिकेमधील अनु आणि सिध्दार्थची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे... या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 19 Aug, 2020

स्टायलिश अभिनेता किरण गायकवाडचे हे फोटो पाहाच

‘लागीरं झालं जी’ मधील भैय्यासाहेबांच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड. किरणचा सोशल मिडीयावर खुप फॅन फॉलोविंग आहे. सोशल मिडियावरील पोस्टमधून तो चाहत्यांच्या संपर्कात असतो. किरणचे हे स्टायलिश फोटो चाहत्यांना नक्कीच आवडतील.

 

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 19 Aug, 2020

स्वप्नील जोशी पुन्हा बनला प्रभू श्रीराम, पाहा हा फोटो

लॉकडाउनच्या काळात जुन्या प्रसिद्ध मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आल्या. यात रामायण आणि महाभारत या प्रसिद्ध पौराणीक मालिकांचेही पुन:प्रक्षेपण करण्यात आले. रामायणात कुश म्हणून आणि महाभारतात युवा कृष्ण म्हणून स्वप्नील जोशी आपल्या भेटीला आला.  या मालिकांनी स्वप्निलच्या.....

Read more