By Ms Moon | Saturday, 22 Aug, 2020

कोठारे व्हिजन घेऊन येणार नवी मालिका, ‘'दख्खनचा राजा ज्योतिबा'

‘ जय मल्हार’ ‘विठू माऊली’ ‘प्रेम पॉयझन पंगा’ या मालिकांच्या यशानंतर महेश कोठारे आणि कोठारे व्हिजन आता एक नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेच्या.....

Read more

By Ms Moon | Saturday, 22 Aug, 2020

स्त्री जन्माचा लढा दिसणार ‘'मुलगी झाली हो' या नव्या मालिकेत

 खरं तर अपत्याचा जन्म हा कोणत्याही स्त्री साठी सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. पण हे बाळ मुलगी असेल तर अनेक ठिकाणी याबाबत नाराजी व्यक्त केली जाते. अशा वेळी त्या नवजात बाळाचं आणि आईचं जगणंही मुश्किल होतं. अनेकदा.....

Read more

By Ms Moon | Saturday, 22 Aug, 2020

ती उच्चशिक्षित तर तो आठवी पास कशी जमणार जोडी, पाहा नवी मालिका

सहजीवनाची वाटचाल आनंदाने करायची तर दोघांचे सुर जुळलेले हवेत. पण सुर तेव्हाच जुळतात जेव्हा शैक्षणिक, आर्थिक बाबी जुळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. पण ती उच्चशिक्षित तर तो आठवी शिकलेला कशी जमणार यांची जोडी?
हाच विषय घेऊन.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 22 Aug, 2020

मोदकासाठी प्राजक्ता माळीची भाचीसोबत सुरु आहे वाटाघाटी, पाहा फोटो

गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी येऊन विराजमान झाले आहेत. गणपती बाप्पाचे हरत-हेने लाड पुरवण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीही घरी आलेल्या बाप्पाचे लाड करत आहे. पण यासोबतच भाचीचा मोदकाचा हट्टही ती पुरवत आहे. यावेळी प्राजक्ताने.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 22 Aug, 2020

ही गणेश चतुर्थी अभिनेता संतोष जुवेकरसाठी आहे खास, जाणून घ्या

सगळ्या अमंगलाचं सावट दूर सारून गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. बाप्पाच्या येण्याने सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अभिनेता संतोष जुवेकरसाठी ही गणेश चतुर्थी खास आहे.संतोषच्या घरी यंदा पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. यावेळी संतोषने बाप्पासोबत.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 22 Aug, 2020

या सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पांचे फोटो पाहिले का? असा आहे थाटमाट

काल सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं आहे. सगळ्यांनीच करोनाच्या धांदलीत अगदी उत्साहात बाप्पाला घरी आणलं आहे. अनेक सेलिब्रिटींनी यावेळी बाप्पाच्या आगमनाचे फोटोही चाहत्यांशी शेअर केले आहेत. अनेकांनी यावेळी शाडूच्या मुर्तींना प्राधान्य दिलं आहे.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 20 Aug, 2020

गणेशोत्सव 2020: गणेशभक्तीचा महिमा सांगणारे हे सिनेमे जरूर पाहा

करोनाचं सावट काही अंशी दूर सारून का होईना गणपती उत्सवाने चराचरात चैतन्य भरलं आहे. वर्षातून एकदा गणपती बाप्पा घरी येणार म्ह्टल्यावर स्वागतासाठी अनेक पद्धतीने तयारी करत असतो. पण यंदाचा उत्सव मात्र काहीसा हटके आहे. यंदाच्या.....

Read more

By Ms Moon | Thursday, 20 Aug, 2020

विसर्जनानंतर गणपतीबाप्पांची आठवण भुषण प्रधानने अशी ठेवलीये जपून

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या सोहळ्याला अगदी काही तासांमध्ये सुरुवात होताना दिसते आहे. यंदाचा गणेशोत्सव खास आहे. कारण करोनाच्या सावटाखालीही उत्साहाची कमान मात्र चढतीच आहे. आता अनेकजण इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत. अभिनेता भुषण प्रधाननेही यावेळी एक.....

Read more