By Ms Moon | Sunday, 23 Aug, 2020

काय होणार जेव्हा लतिका भेटणार अभिमन्यूला, पाहा व्हिडियो

हटके विषय असलेल्या सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचा नवा प्रोमो भेटीला आला आहे. अंगाने जाड असलेली लतिका फिटनेसप्रेमी अभिमन्यूला भेटते. नेहमीप्रमाणे अभिमन्यू तिची खिल्ली उडवतो खरी पण पुढे काय घडतं यासाठी प्रोमो पाहायला हवा. लतिका अडचणीत.....

Read more

By Ms Moon | Sunday, 23 Aug, 2020

वॉरिअर आजींसाठी सोनू सुदने केलं कौतुकास्पद काम, उघडलं मार्शल आर्ट्स स्कूल

पुण्यातील हडपसर इथे राहणा-या शांताबाई पवार या आजीबाईंना लाठी-काठी चालवतानाचा व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडियोमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या आजींना मदतही पोहोचवली गेली. सोनू सुद, रितेश देशमुख यांनीही आजीच्या या कौशल्याचं कौतुक केलं. 

 

Read more

By Ms Moon | Sunday, 23 Aug, 2020

‘तारक मेहता.....’ मालिकेतील अंजली मेहताच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अंजली मेहताने म्हणजेच नेहा मेहताने नुकताच मालिकेला रामराम केला. या मालिकेत आता नेहाची जागा कोण घेणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. अंजली मेहताची भूमिका कोण करणार ही बाब समोर.....

Read more

By Ms Moon | Sunday, 23 Aug, 2020

सुबोध भावे म्हणतो, ‘विसर्जनाची जागा बदलली म्हणून भावना नाही बदलली’


काल अनेकांनी दिड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलं. एरवी विसर्जनादरम्यान असलेली लगबग, आवाज यावेळी काहीसा थंडावल्याचं दिसत होतं. अनेक सेलिब्रिटींनीही काल आपल्या घरच्या बाप्पाचं विसर्जन केलं आहे. अभिनेता सुबोध भावेच्या बाप्पाचंही नुकतंच विसर्जन झालं. यावेळी सुबोध.....

Read more

By Ms Moon | Sunday, 23 Aug, 2020

एस पी बालासुब्रम्हण्यम यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, मानले चाहत्यांचे आभार

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना त्यामुळे त्यांना आता आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. या बातमीने त्यांचे चाहते अस्वस्थ झाले होते. ते अजूनही लाईफ.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 23 Aug, 2020

अक्षय कुमारमुळे फेरीवाल्यांच्या कमाईचा झाला श्रीगणेशा


अक्षय कुमारने देशासाठी संकटसमयी कायमच मदतीचा हात पुढे केला आहे. तो कायमच देशातील गरजूंच्या पाठीशी उभा आहे. आताही त्याने अशाच एका सत्कार्यात हात पुढे केला आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडियो व्हायरल होताना दिसत आहे......

Read more

By Ms Moon | Saturday, 22 Aug, 2020

Celebrity Bappa : पाहा तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे बाप्पासोबतचे फोटो

यंदा करोना संकटामुळे बाप्पाचं आगमन साधेपणाने झालं असलं तरी घरोघरी बाप्पाच्या सरबराईचा उत्साह मात्र कायम आहे. गणपती बाप्पाकडे प्रत्येकजण जगावर दाटलेले हे काळे ढग लवकर दूर होवोत अशी मनोभावे प्रार्थना करताना दिसत आहेत. सेलिब्रिटींनी त्यांच्या.....

Read more

By Ms Moon | Saturday, 22 Aug, 2020

मालिकांमधील तुमच्या आवडत्या कुटुंबांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडियो

गणोशोत्सवाने प्रत्येकाच्या उत्साहाला उधाण आलं आहे. चतुर्थीपासून चतुर्थदशीपर्यंतचे दहा दिवस उत्साहाने भरलेले असतात. रिअल लाईफमध्येच नाही तर रिललाईफमधील घरातही गणपतीची लगबग सुरु झाली आहे. तुमच्या आवडत्या मालिकांमधील कुटुंबांमध्येही गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. त्यांनी खास व्हिडियो.....

Read more