By ms Moon | Tuesday, 18 Feb, 2020

बॉलिवूडच्या महानायकाने या शब्दात व्यक्त केला शिवाजी महाराजांप्रती भावना

आज शिवजयंतीनिमित्त अनेकांनी शिवरायांप्रती त्यांचा आदर आणि सन्मान दाखवून दिला. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही महाराजांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नाहीत तर हा एक मंत्र आहे. आजही.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 18 Feb, 2020

मनभूमीवर विजय मिळवण्यास प्रेरित करणारा 'विजेता' मधील सुबोध भावेचा लूक पाहा

खेळाडूंना जिंकण्यासाठी शारीरिक क्षमतेसोबतच गरजेची असते मानसिक शक्ती. नेमका हाच संदेश घेऊन विजेता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील सुबोधचा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात तो माईंड कोचच्या भूमिकेत दिसत आहे. 

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 18 Feb, 2020

शिवजयंती Special: शिवजयंतीला ही गाणी तुम्हाला स्फुर्ती देतील यात शंका नाही

प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा राज्यकर्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांची जयंती महाराष्ट्रात अगदी सणासारखी साजरी केली जाते. सिनेसृष्टीनेही महाराजांच्या उत्तुंग कार्याची दखल घेतली आहे. मराठी सिनेमातही अनेक अशी गाणी आहेत जी तुमचं शिवजयंतीचं सेलिब्रेशन अधिक.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 18 Feb, 2020

रुपेरी पडद्यावर अवतरणार शिवगाथा, रितेश देशमुख असणार मुख्य भूमिकेत

छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेकदा भव्य असा सिनेमा बनवण्याबाबतची बातमी समोर आली. पण या सगळ्या शक्यताच होत्या. आता या सिनेमाबाबतची एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसत आहे. रितेश देशमुख ‘छत्रपती शिवाजी’ या सिनेमात शिवाजी महाराजांची.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 17 Feb, 2020

‘पांघरुण’ सिनेमा झळकणार बेंगळुरू आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल २०२०मध्ये

अलीकडेच काहीसं हटके कथानक असलेला ‘पांघरुण’ सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लहान वयातील मुलीचा दोन मुलीचा बाप असलेल्या प्रौढ व्यक्तीशी विवाह होतो. पण नंतर कथानकात अनपेक्षित वळण येतं. या सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 17 Feb, 2020

अजब पैजेची मजेशीर गोष्ट दिसतीये ‘बोनस’ च्या ट्रेलरमध्ये

अजोबांसोबत लावलेली हटके पैज जिंकण्यासाठी नातू काय काय करतो ते आगामी ‘बोनस’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. हा सिनेमा रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर दिसत आहे. आजोबांसोबत सर्वसामान्य आयुष्य जगण्याची पैज लावलेला आदित्य कोणत्या कोणत्या.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 17 Feb, 2020

आणि ही अभिनेत्री wardrobe malfunction ची शिकार होण्यापासून थोडक्यात बचावली

रॅम्पवर वॉक करताना अनेकदा अभिनेत्रींसोबत दुर्घटना घडतात. वॉर्डरोब मालफंक्शन ही त्यातीलच एक घटना. अनेक अभिनेत्री, मॉडेल्ससोबत ही घटना घडली आहे. अभिनेत्री दिव्या खोसला कुमारलाही अशाच घटनेला सामोरं जावं लागलं. दिव्याने सिल्वर शिमर लेहंगा परिधान केला होता......

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 17 Feb, 2020

चक्क भूमीचं न्युड फोटोशूट ! जाणून घ्या

आजकाल बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री हॉट फोटो शूट किंवा न्युड फोटोशूट करताना दिसतात. आता अभिनेत्री भूमी पेडणेकरही या अभिनेत्रींच्या यादीत आली आहे. भूमीचा बाथटबमधील न्युड अंदाज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. भूमीचा हा फोटो बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर.....

Read more