By ms Moon | Monday, 17 Feb, 2020

ऑनस्क्रीन भांडण तर ऑफस्क्रीन मैत्री अशी आहे सोहम-शुभ्राची केमिस्ट्री

अग्गबाई सासूबाई मालिकेत आता एक रंजक वळण आलं आहे. अभिजीत राजेंसोबतचं नातं आईने तोडावं यासाठी त्याचे हरेक प्रयत्न सुरु असतात. अनेकदा त्याचे शुभ्राशीही वाद होतात. या जोडीची पण या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्री मात्र मस्त आहे......

Read more

By team peepingmoon | Monday, 17 Feb, 2020

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटने ‘फत्तेशिकस्त’चा केला असा सन्मान


प्रत्येक सिनेमाचं आपलं नशीब असतं असं म्हटलं जातं. हेच नशीब त्याला कधी तिकीटबारीवर यश मिळवून देतं, तर कधी सिनेमहोत्सवांच्या माध्यमातून सिनेमाच्या जाणकारांच्या माध्यमातून पाठीवर कौतुकाची थाप मारतं... काही सिनेमे मात्र याहीपेक्षा वेगळं यश मिळवत.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 17 Feb, 2020

लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी घेतला इंदौरमध्ये ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा आनंद

अलीकडेच मराठी नाटक ‘अ परफेक्ट मर्डर’च्या इंदौरमधील प्रयोगाला लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी हजेरी लावली सुमित्रा महाजन या इंदौरच्या आहेत. यावेळी ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचे इंदौरमध्ये प्रयोग सुरु आहेत. ‘अ परफेक्ट मर्डर’ एक थ्रिलर.....

Read more

By ms Moon | Sunday, 16 Feb, 2020

मुळशी पॅटर्नमधील ही अभिनेत्री आहे राजकन्या, नुकतीच अडकली विवाहबंधनात


मुळशी पॅटर्न सिनेमाचं नाव काढलं की ‘आरारारा खतरनाक’ हे गाणं आठवतं. पण यासोबतच आठवते ती चहावाली. अभिनेत्री मालविका गायकवाडने ही भूमिका साकारली होती. तुम्हाला माहीत आहे का, मालविका ही बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या आहे......

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 16 Feb, 2020

अभिनेत्रींच्या सौंदर्यात भर घालणारे ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरी दादा जुकर यांचं निधन


आपल्या रंगकौशल्याने समोरच्या व्यक्तीच्या लूकमध्ये चार चांद लावणारे ज्येष्ठ मेक अपमॅन पंढरी दादा जुकर यांचं निधन झालं आहे. ते 87 वर्षांचे होते. गेली 60 वर्षं ते अविरतपणे बॉलिवूडचे मेक अप म्हणून काम करत होते......

Read more

By ms Moon | Sunday, 16 Feb, 2020

आशुतोष गोखलेकडे नवा पाहुणा? शेअर केला फोटो

‘ तुला पाहते रे’ मालिकेत जयदीप सरंजामेची अतरंगी भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे आशुतोष गोखले. या मालिकेतील जयदीपच्या भूमिकेने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. आशुतोष सध्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत तो कार्तिकच्या भूमिकेत दिसत आहे. आशुतोषने नुकताच.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 16 Feb, 2020

Filmfare is not fair म्हणत आहेत नेटिझन्स, केले हे भन्नाट मीम शेअर

65 वे फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात सर्वात जास्त म्हणजे जवळपास 13 पुरस्कार ‘गली बॉय’ने मिळवले आहेत. गली बॉयच्या टीमसाठी ही आनंदाची गोष्ट असली तरी नेटिझन्स मात्र यावर कमालीचे नाराज.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 16 Feb, 2020

गुंतलेल्या नात्यांची हटके स्टोरी, ‘मन फकिरा’च्या दुस-या ट्रेलरमध्ये

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘मन फकीरा’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून या सिनेमाचा दुसरा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका.....

Read more