By ms Moon | Sunday, 16 Feb, 2020
अमृता सुभाषला ‘गली बॉय’साठी मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार
बॉलिवूडमधील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा अलीकडेच पार पडला. या सोहळ्यात जास्त भाव खाऊन गेला तो ‘गली बॉय’ सिनेमा. गलीबाॅयनं आजवर फिल्मफेअरच्या इतिहासांत सर्वात जास्त म्हणजे १३ पुरस्कार मिळवण्याचं रेकाॅर्ड केलं. या सिनेमाने या.....