By ms Moon | Friday, 07 Feb, 2020

‘अजिंक्य’चं दुसरं मोशन पोस्टर रिलीज, समोर आला प्रार्थना बेहरेचा लूक

भुषण प्रधान पाठोपाठ प्रार्थना बेहरेचा ‘अजिंक्य’सिनेमातील लूक समोर आला आहे. रितिका असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या पोस्टरमध्ये प्रार्थनाच्या चेह-याच्या पार्श्वभूमीवर जेसीबी दिसत आहे. ‘प्रगतीच्या वेगवान प्रवाहातील माणुसकीचा आधारवड असलेली रितिका येतेय आपल्या भेटीला’ या.....

Read more

By team peepingmoon | Friday, 07 Feb, 2020

हळवी प्रेमकथा असलेला सिनेमा ‘इभ्रत’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमियो-ज्युलिएट, हिर-रांझा, लैला-मजणूच्या प्रेमकहाणी बरोबरच आपल्या मातीतील अशी मराठमोळी जोडगोळी म्हणजे मल्हार-मायडीची प्रेमकथा. डॉल्फिन सिनेक्राफ्ट प्रस्तुत श्रुती वसंत दांडेकर निर्मित आणि प्रवीण रमेश क्षीरसागर दिग्दर्शित आपल्याच मातीतील मराठमोळ्या अशा प्रेमकथेवर सूचक भाष्य करणारा 'इभ्रत' हा.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 07 Feb, 2020

अखेर भुषण प्रधान-पुजा सावंतच्या रोमॅंटिक फोटोंमागचं गुपित आलं समोर

अलीकडेच अभिनेता भुषण प्रधानने पुजा सावंतसोबत काही रोमॅंटिक फोटो शेअर केले होते. यावरून या दोघांच्यात काही स्पेशल नातं आहे की काय अशी शंका फॅन्सना येत होती.पण या स्पेशल पोस्टचा उलगडा झाला आहे. ही जोडी ओमकार.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 07 Feb, 2020

अभिनेत्री मानसी नाईकसोबत युवासेना जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच छेडछाडीचा प्रकार


अभिनेत्री मानसी नाईकसोबत रांजणगाव येथे छेडछाडीचा प्रकार घडला आहे. या विरोधात मानसीने मुंबईतील साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसादिवशी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. 5 फेब्रुवारीला रांजणगाव येथील कार्यक्रमात मानसी नाईक.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 06 Feb, 2020

सिद्धार्थ मल्होत्राच्या थ्रिलर सिरीजमध्ये काजोलची वर्णी?

‘तानाजी’ मध्ये सावित्रीबाई मालुसरे साकारल्यानंतर काजोल आता ‘त्रिभंगा’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. पण यासोबतच काजोल निर्माते सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या थ्रिलर वेबसिरीजमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. काजोलच्या ‘वी आर फॅमिली’ या सिनेमाची निर्मितीही सिद्धार्थ यांनी केली होती......

Read more

By ms Moon | Thursday, 06 Feb, 2020

मराठी ‘बिग बॉस’चा तिसरा सीझन लवकरच सुरु होणार?

मराठी बिग बॉसचा तिसरा सीझन कधी येणार याची फॅन्स उत्सुकतेने वाट पाहात असतात. तर आता ही प्रतिक्षा संपण्याची चिन्ह दिसत आहेत. एका एंटरटेनमेंट पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार मराठी बिग बॉसच्या तिस-या सीझनची तयारी सुरु झाली आहे......

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 06 Feb, 2020

व्यवस्थेतील ढिसाळपणाचा ‘म्होरक्या’ला फटका, बदलली रिलीज डेट

राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘म्होरक्या’ सिनेमागृहात कधी भेटीला येणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. हा सिनेमा 7 फेब्रुवारीला रिलीज होणार होता. पण त्याऐवजी आता तो 8 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.याला कारण आहे. सिनेमाची ‘डिसीपी’ वेळेत पोहोचली.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 06 Feb, 2020

मिलिंद सोमणने शेअर केला न्युड फोटो, अंकिताने केली हटके कमेंट

सुपर मॉडेल मिलिंद सोमण अनेकदा त्याचे हॉट फोटो शेअर करत असतो. याशिवाय पत्नी अंकितासोबतचे फोटोही तो शेअर करत असतो. मिलिंदने अलीकडेच ड्रायव्हिंग करतानाचा फोटो शेअर केला होता. यावेळी त्याने वयाच्या 54 व्या वर्षी ड्रायव्हिंग शिकल्याचं नमुद.....

Read more