By ms Moon | Tuesday, 28 Jan, 2020

या मराठमोळ्या गायिकेचा हा ग्लॅमरस अंदाज तुम्हाला नक्कीच आवडेल

शाल्मली खोलगडे हे नाव माहीत नसेल असे खुप कमी लोक असतील. हिंदी, बंगाली, तेलुगु आणि मराठी गाण्यांवर शाल्मलीने तिच्या आवाजाची जादू केली आहे.

 

Read more

By ms Moon | Tuesday, 28 Jan, 2020

राजस्थानच्या रणात बहरतंय अभिजीत-आसावरीचं प्रेम

‘अग्गबाई सासूबाई’मध्ये आता एक गुलाबी वळण येताना दिसत आहे. अभिजीत-आसावरीच्या लग्नानंतर त्यांच्या नात्याला हळूहळू का होईना नात्याला सुरुवात होत आहे. ही जोडी आता राजस्थानला हनिमूनला गेली आहे. यावेळी अभिजीत-आसावरीच्या नात्यात अवघडलेपणा जाऊन एक सहजता येताना दिसत.....

Read more

By team peepingmoon | Tuesday, 28 Jan, 2020

मंगेश देसाईसोबत अभिनेत्री रुचिरा घोरमोरे झळकणार ‘वाजवूया बँड बाजा’ या सिनेमात

दिग्दर्शनाबरोबर अभिनयाची धुरा सांभाळत अभिनेत्री रुचिरा घोरमोरे हिने चित्रपटसृष्टीत चांगलेच नाव कमावले. रंगभूमीवर काम करत करत तिने 'पाणी पंचायत' सारख्या गाजलेल्या शॉर्ट फिल्म मध्ये मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले. याशिवाय 'बोले चुडीया' या चित्रपटातही.....

Read more

By team peepingmoon | Tuesday, 28 Jan, 2020

पंतप्रधान मोदीनंतर आता सुपरस्टार रजनीकांत झळकणार बेअर ग्रील्ससोबत


अभिनेता रजनीकांत आता एका नवीन शोमध्ये दिसणार आहे. हा सुपरस्टार आता बेअर ग्रील्ससोबत ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ मध्ये दिसणार आहे. हा शो बांदीपुर टायगर रिजर्व मध्ये शूट केला जाणार आहे. रजनीकांतच्या सुत्रांनी ही बातमी दिली.....

Read more

By ms Moon | Tuesday, 28 Jan, 2020

शिव ठाकरेच्या घरी अभिनेत्री किशोरी शहाणेंचं झालं असं हटके स्वागत

बिग बॉसचा दुसरा सीजन संपला तरी स्पर्धकांचं एकमेकांशी असलेलं बाँडिंग संपलं नाही. आजही हे कलाकार अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. अलीकडेच किशोरी शहाणेंनी एक व्हिडियो शेअर केला आहे. किशोरी या अलीकडेच काही कामानिमित्त अमरावतीला जावं लागलं.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 28 Jan, 2020

Bonus Song: प्रेक्षकांना मिळणार ‘रॅप साँग’चा ‘बोनस’, नवीन गाणं रसिकांच्या भेटीला

हिंदी सिनेमात रॅप साँगनी प्रसिद्धी मिळवल्यानंतर हा प्रकार आता मराठी सिनेमातही येऊ घातला आहे. पुजा सावंत आणि गश्मीर महाजनी दिग्दर्शित ‘बोनस’ सिनेमातील रॅप साँग रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘माईक दे’ असे या गाण्याचे बोल आहेत. या.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 27 Jan, 2020

या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला करीनासारखं हॉट दिसायचं आहे? तर फॉलो करा या स्टेप्स

करीनासारखी हॉट फिगर आपलीही असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. अनेकजणी यासाठी जीवाचं रान करताना दिसतात. ‘टशन’मध्ये करीनाने झिरो फिगर दाखवून अनेकांना घायाळ केलं होतं. मुलगा तैमूरच्या जन्मानंतरही करीनाने स्वत:ची सुपरफिट फिगर पुन्हा मिळवली. पण करीनाने जिममध्ये.....

Read more

By ms Moon | Monday, 27 Jan, 2020

‘फिट’ साराने शेअर केला ‘फॅट’लूकमधला व्हिडियो, पाहून तुम्हीही व्हाल अवाक - Sara Ali Khan Fat look Video

अभिनेत्री सारा अली खानचा पडद्यावरील सुपरफिट वावर आपल्या सगळ्यांनाच आवडतो. पण फिट साराचा एक फॅट लूकवाला व्हिडियोही व्हायरल होत आहे. साराने तिच्या सोशल मिडिया अकाउंटबरोन नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. या तिच्या जुन्या व्हिडियोमध्ये ती.....

Read more