By ms Moon | Thursday, 23 Jan, 2020

प्राजक्ता माळी आहे दुबईत, शेअर केले तिने याचं खास कारण

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या दुबईमध्ये आहे. दुबईमधील वातावरणाचा आनंद घेत तिने चाहत्यांसाठी काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘युएईमध्ये आहे एका ‘हिंग्लीश ट्रॅव्हल शो’चं होस्टींग करायला. अखेर एक नॉन मराठी शो.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 23 Jan, 2020

Exclusive: प्रभास झळकणार पुजा हेगडेसोबत, दिसणार ज्योतिषाच्या भूमिकेत

‘साहो’नंतर प्रभास पुन्हा कधी मोठ्या पडद्यावर झळकणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. त्याच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. तो के. के. राधाकृष्ण यांच्या रेट्रो लव्ह स्टोरीमध्ये दिसणार आहे. यात तो पुजा हेगडेसोबत स्क्रीन शेअर करणार.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 22 Jan, 2020

भूमी पेडणेकर स्टारर ‘दुर्गावती’च्या शुटिंगला सुरुवात अक्षय कुमारने शेअर केला फोटो


भूमी पेडणेकर ‘दुर्गावती’ सिनेमातून रसिकांच्या समोर येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं. हा हॉरर कॉमेडी सिनेमा तेलुगु सिनेमा भागमतीचा रिमेक आहे. या सिनेमाचा मुहुर्त नुकताच पार पडला आहे. अक्षय कुमार या सिनेमाला सादर करणार आहे......

Read more

By ms Moon | Wednesday, 22 Jan, 2020

स्टायलिश अभिनेत्री ‘मीरा जोशी’ आता दिसणार युनिफॉर्ममध्ये

अभिनेत्री आणि नृत्यांगना मीरा जोशी आता आणखी एका वेगळ्या भूमिकेतून समोर येणार आहे.

मीराने या आधी ‘तुझ-माझं ब्रेक अप’ या मालिकेतून नकारात्मक भूमिका साकारली होती. मीरा आता पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘फक्त मराठी’.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 22 Jan, 2020

अभिनेता रितेश देशमुखने शाहरुखला अबरामबाबत विचारला मजेशीर प्रश्न

‘झिरो’ सिनेमातील अपयश शाहरुखच्या बरंच जिव्हारी लागलेलं आहे. कारण झिरोनंतर शाहरूख एकाही सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आला नाही. अनेकदा शाहरुखच्या आगामी सिनेमाच्या अफवा समोर येत असतात. पण खुद्द शाहरुखकडून मात्र याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. 
शाहरुख.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 22 Jan, 2020

गुरुनाथ रचतोय नवं कारस्थान, राधिका-सौमित्र अडकणार का त्यात?

राधिका-सौमित्रच्या संसाराला नव्याने सुरुवात होत आहे. एकमेकांना समजून घेत या दोघांचाही संसार मार्गी लागताना दिसत आहे. पण या गोड नात्याला कुणाची तरी नजर लागण्याची चिन्ह आहेत. या दोघांच्या नात्याला गुरुनाथची नजर लागणार असं दिसत आहे. कारण.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 22 Jan, 2020

अमृता खानविलकरच्या स्टायलिश अदा, चाहते झालेत फिदा

 

अमृता खानविलकर सोशल मिडियावर भलतीच अ‍ॅक्टीव्ह असते. अमृता फक्त अभिनेत्रीच नसून ती एक उत्तम निवेदिका, कुशल नृत्यांगना आणि फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखली जाते. अमृता सध्या ‘चोरीचा मामला’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय पुष्कर.....

Read more

By team peepingmoon | Wednesday, 22 Jan, 2020

‘मुंबई सागा’मधील जॉन अब्राहमचा गॅंगस्टर अंदाजातील लूक आला समोर

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा ‘मुंबई सागा’ हा सिनेमा प्रदर्शनापुर्वीपासूनच चर्चेत आहे. जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. मेकर्सनी या सिनेमातील जॉनचा आणखी एक लूक समोर आणला आहे. 
या लूकमध्ये जॉनने काळ्या.....

Read more